Eknath Khadse | ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे? घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत ?- TV9

TV9 Marathi

581 ਹਜ਼ਾਰ ਦ੍ਰਿਸ਼365

    TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 Marathi live या आमच्या PAprom चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: Tv9Marathi
    ► Follow us on Twitter: Tv9marathi
    ►paprom.info
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : paprom.info/online/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
    ► Special Reports : paprom.info/online/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
    ► Heavy Rain News : paprom.info/online/PL0JoGmpTeMLM34Nh2X4dgaqNEzepjxyMg
    ► 36 District 72 News : paprom.info/online/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
    ► Latest 24 Headlines : paprom.info/online/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
    ► Ganeshotsav 2020 : paprom.info/online/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E
    ► Crime News : paprom.info/online/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb

    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

    ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

    ਟਿੱਪਣੀਆਂ

    1. Anil Bhaoyar

      Sharad pawar really great man I like pawar mind power who can not give challenge him who try give challenge his career finish

    2. Anil Bhaoyar

      Sharad pawar really great man I like pawar mind power who can not give challenge him who try give challenge his career finish

    3. Vaman Motibane

      गृहमंत्री खातं किंवा उपमुख्यमंत्रीपद द्या. पूर्ण जिल्ह्य त्याच्या पाठीमागे आहे.जय महाराष्ट्र

    4. rohini shamraj

      But not. Cu

    5. विजय राज

      नाथाभाऊ योग्य निर्णय

    6. Wasim Maniyar

      टरबूज आणि चंपा - पक्ष संपवणार

    7. P0le Raju

      योग्य निर्णय

    8. THE REAL POLITICIAN SUSHIL

      Shivsena denar nhi krushi mantri pad Shivsena la kay lavda rahil kaa mg

    9. Bhushan Ahirrao

      खडसे साहेबांना पवार साहेब नक्कीच न्याय देतील

    10. rajendra pandya

      आप अर्नब की खबर जानने के लिए बहुत उत्सुक और उग्र हैं। लेकिन आप इसे प्रसारित करने से अधिक डरते हैं। ओर डर कायरोका आभूषण है तो आजसे मैं रिपब्लिक चेनल पे शिफ्ट होता हूं।।

    11. Amol Thakare

      कळलाच लवकर मंत्रीपद मिळतं का फक्त गाजर आहे

    12. Hameed Shaikh

      Natha bhaula homeminstr kara Mgcya 6 years zhalele kand nikali lagtil

    13. nikhil pawar

      TV9 chi Lady Arnab 😂😂😂😂

    14. NS 200 FANCLUB FOREVER

      NS 200 STATUS LIKE KARTE HO TO SUBSCRIBE KARO DOSTO.

    15. Mrunalini Vadnerkar

      Devendra jina BJP la changalach check

    16. suru BHOSALE

      खडसेंना महाविकास आघाडी बरखास्त करायचं काम दिल।का भाजपाने

    17. Kamalakar Patil

      खडसे साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे, असं कतृत्ववान व्यक्तीमत्व पुढे येतय याचा मला आनंद वाटतो ! नाथाभाऊ आगे बढो हम आप के साथ है !

    18. Kamalakar Patil

      काय बातम्या सांगतात चॅनेलवाले, थोडी तरी अक्कल वापरा !

    19. Yash Bhosale

      Why this is Trending ????????????????

    20. Samadhan Khansole

      000

    21. Deepak More

      कधीच देऊ नका महसूलमंत्री एकनाथ खडसे होते तेव्हा दूध चे बाजार कमी केले होते आहे हे ठीक चालय

    22. Ahemad Shaha

      एकनाथ खडसे साहेब एक उत्तम अनुभवी नेते आहेत महाआघाडीला त्यांचे मुळे नक्की च फ़ायदा होईल मला खात्री आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाना व शेतकरी चे मुद्दे नक्की च वेवसतीत पार पाडतील हीच अपेक्षा करतो औरंगाबाद महाराष्ट्र राज्य

    23. nanasaheb bawner

      Fd rn

    24. सुधाकर र

      एकनाथ खडसे यांची लागली वाट

    25. Umesh Sidhaye

      नाथाभाउंचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते कोणतेही खाते यशस्वीपणे सांभाळू शकतील. मात्र त्यामुळे सध्या असलेल्या मंत्र्यांच्या खात्यात पुन्हा फेरबदल करावे लागतील.. त्यातून महाविकास आघाडीत काही नव्याने वाद निर्माण होऊ नयेत अशी अपेक्षा करूया.. अर्थात, खातेवाटप करणे हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे..

    26. Nandkumar Bhosale

      Good desicion khadse saheb

    27. Yuvraj Patil

      Natha Bhau ......kay tar nirnay patkan ghya ........ khup rengalat thevu naka Vishay ........... lok bore hovu laglet ata ....................

    28. A To Z

      जा रे लवकर केळ्या 😂😂😂

    29. Pandurang Jadhav

      Dadasaheb buse he Chan mantri aahet

    30. mayur bhagat

      खडसे साहेब आज आम्ही तुमच्या सोबत आहे आणि उद्या पण आम्ही तुमच्या सोबत राहू कारण तुम्ही आमच्या OBC समाजाचे सर्वात मोठे नेतृत्व आहा आणि राहणार आणि आम्ही सर्वात पहिले तुमच्या पाठी मागे उभे राहणार आणि पूर्ण OBC समाज हा कोणत्याही निवडनुक मध्ये तुमच्या सोबत राहणार आनि तुम्ही ज्या पक्षात आहा त्या पक्षाला आम्ही नेहमी वोटिंग करत राहू

    31. कुस्ती सिंग मन्या

      भारतीय जनता पक्षाचे पतन सुरु झाले आता पंकजा ताई मुंडे , विनोद तावडे, यांनीही लवकर निर्णय घ्यावा जिथे नसेल किंमत तिथुन निघून जाण्याची दाखवावी हिंमत

    32. S a Yadav

      12 आमदारांच घोडं भिजत पडलंय,अजून प्रस्तावच नाही,तीथ नंबर लागला तरच शक्य,शिवाय बाशिंग बांधून बसलेत त्यांच काय???

    33. Sonu Tayade

      सुंदर निर्णय खडसे साहेब ⏰⏰⏰

    34. Dr. Shantilal Kabra

      खडसे sudnya ahet pakshasathi khup प्रयत्न kele वाद नही परंतु havecha rokh पहुंची गया पक्ष badalawar nantar तुम्ही pahilya partiwar tika keli tar lokahi samjha ahet Nathabhau kursike liye sab कुछहा kiya lokani tumhala prem dile ahet achi bhajan he ahot pan mat tyanach tumchya badal वैयक्तिक अदर rahil

    35. Popat Mohite

      खडसेंनी जाऊ नये

    36. Dr. Shantilal Kabra

      Vicharkarun pakshantar कर्ताना करा hamam मे सब नंगे होते है . Fadanvis virodha mule जाट asaltar tumcha mat

    37. Shitre Graphics

      आम्ही खडसे साहेबांनसोबत निर्णय योग्य आहे सरजी

    38. Jitendra Kupale

      Dada Bhuse kadecha krushimantri kayam rakhawa .

    39. PG Pradip Gaikwad

      कृषिमंत्री दादाभुसेंनाच पाहिजे राव

    40. Prashant Nimbalakar

      योग्य निर्णय खडसे साहेब

    41. Goraksha Ghadage

      रक्षाताई खडसे कोणत्या पक्षात आहेत त्यांना पण इकडे घ्या

    42. Study Cruxx

      Very Big hit to BJP in Maharashtra. Tasech Gopinath Munde n ch kay zal he pn kalel lokana ......

    43. Fakirarao Kadamtiger

      देशमुख

    44. Dadasaheb Chaure

      स्वागत करतो मी तुमचं साहेब तुम्हीं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतात

    45. ISHTIKHAAR SHAIKH

      🙏👍

    46. Satish Garud

      खडसे साहेब OBC समाज आपल्या पाठीशी आहे.

    47. Prashant Zalte

      ED Che chape पडतील आता खडसे साहेब, सावध असावे.....😭😭👍👍

    48. उमेश वाघ

      swabhimani neta balasahe aambedakar sarv kurchi mage paltat

    49. Sanju Patil

      भाजपाला दे धक्का

    50. Imran Maniyar

      योग्य निर्णय खडसे साहेब

    51. ATUL SADGIR

      👍

    52. Bhaskar Narsale

      महाराष्ट्राच्या राजानिती राखी सांवत च्या स्वयंमवर सारखी परिस्थीती झाली आहे . खुर्ची आणि पदासाठी कोण कुणीकडे जाईल हे सांगता येत नाही . आता यांचे भ्रष्टाचाराचे आरोप पण मिटले जातील .

    53. Avi Sonawane

      जय महाराष्ट्र

    54. Sopan Bandewad

      योग्य निर्णय NCP

    55. Sopan Pandhre

      👏👏🙏🙏

    56. Saurabh Deshmukh

      Baap agaya inka.... Ab ayega maja

    57. Pravin Patil

      Sandesh khadke na kruahi mantri pad dile jail hahahahah

    58. Anil garud

      खुपच चांगला निर्णय घेतला नाथा भाउंनी हर्दिक शुभेच्छा

    59. rajesh sawant

      CM banava saahebana

    60. rajesh sawant

      Mukhya mantri padache khare dabedar

    61. Chintu Agrawal

      natha bhau

    62. yogesh narkhede

      फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या भ्रष्टाचारा ची चौकशी करा

    63. Sachin Jadhav

      गृहनिर्माण मिळणार आहे रे

    64. Nivrutti Palodkar

      कृषी मंत्री पद nko त्याला

    65. Arvind Fantacies

      खडसे चढणार एकदाचा बोहल्यावर!! बरेच दिवस बाशिंग बांधून होता!!

    66. A raj

      भाजपा पक्ष खडसे साहेबांनी वाढवला महाराष्ट्रात.त्यांच्यावर अन्याय केला फडणवीसानी. टरबूज

    67. Kalpesh Gadge

      फसवणीस

    68. manoj jadhav

      ATA KHARA NYAY MILEL KHADASE SAHEBANA ANUBHAVI VYAKTIMATV

    69. MILIND HARSHE

      हात तिच्या, शेवटी मुख्यमंत्री पदावरून कृषिमंत्री पदच का? खरे तर त्यांना मुख्यमंत्री पद च दिले पाहिजे, कारण त्यांना आता नीट चालता येत नाही, आणि मुख्यमंत्री पद हे घरात बसून ही चालवता येते याची खात्री पटते.

    70. Vaishali Ikade

      Welcome to ncp

    71. HEMANTA BARKADE

      Dada bhuse khup Chan kam kart aahe

    72. Rahul Chogule

      शिवसेना त जावा खडसे

    73. gold berg

      कृषी मंत्री पदासाठी बच्चु भाऊ कडु योग्य मंत्री असेल असे मला वाटते, काेण काेण सहमत आहे,

    74. R K

      योग्य निर्णय👌👍

    75. Ramdas Sonawane

      काही पण बाेलु नका भुसे हे सेनेचे मंत्री आहेत आणि खडसे हे राष्ट्रवादी मध्ये जाणार सेनेच्या काेटयातील मंत्री पद कसे देनार सेनेच्या वाटय़ाला मंत्री पदे कमी आहे .

    76. Jay Ahire

      जयकुमार रावल आणि सुभाष भामरे देखील राष्ट्रवादी च्या संपर्कात नोकरी देणारे सरकार फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस

      1. Bhushan Ahirrao

        Do, सुभाष भामरे ,मला नाही वाटत.

      2. Ramkrushna Patil

        धन्यवाद नाथाभाऊ.चांगलाच निर्णय घेतला.

    77. Jay Ahire

      खडसे यांनी भाजप ला जोरात कानाखाली वाजवली जे नोकरी काढत नाही त्यांच्या कानाखाली आवाज काढा भाजप म्हणजे च फेकू पार्टी ला मतदान करु नका

    78. Rameshwar Dhawle

      वेलकम साहेब

    79. Mathematics gaurav

      पवार power.... 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

    80. valvi vikas

      नाथाभाऊंनी चांगला निर्णय घेतला 🌹🌹

    81. Shivam Patil

      एक जाणता राजा पवार साहेब

    82. Surendra Wankhede

      योग्य निर्णय

    83. Jay Shriram

      आता थेट फडणवीस चे जवळचे नेते फोडा आणि खरी ताकद दाखवून द्या..👌👌

    84. Krishna Gajare

      अब आयेगी मजा

    85. Santosh Chavan

      मी पुन्हा येणार मी पुन्हा घेणार हातभtti

    86. Deepak Kondhalkar

      नाथाभाऊ चुकताय

    87. Samadhan Patil

      बापाची पेंड आहे का, कृषिमंत्री लागतं म्हणे

    88. । ꧁༺ RK ༻꧂ ।

      करा बाबा एकदाच खडसेना मंत्री निदान फडणवीस (विरोधी पक्षनेता)पेक्षा मोठं पद राहील जवळ फडणवीस नगरसेवक लायक राहील मग😂

    89. Jalidar Kakade

      खडसे याना चांगले मत्रीपदं फडणीस याना वाईट दिवस योणार

    90. DNYANESHWAR BHUKAN

      प्रवेश तर होऊ द्या अगोदर 😂😂 मग पाहू कोणते पद मिळत ते

    91. Dilip Khose

      आदरणीय दादा आता आपण कुठलाही विचार न करता शिवसेना मध्ये प्रवेश करा दादा म्हणजे आमचे नवी मुंबई चे शिल्पकार श्री गणेश नाईक साहेब हीच ती वेळ आली आहे जय महाराष्ट्र

    92. Pradeep Tekade

      एकनाथ खडसे यांनी खुप जास्त सहनशीलता ठेवली.

    93. Shivaji Mahadik

      Pawar saheb cha nad karaecha nahi

    94. Gajanan K

      केळ मिळणार 😂

    95. SUBHASH KAKAD

      अत्यंत चांगली गोष्ट आहे पण तुमच्या पक्षांमध्ये जुने कार्यकर्ते होते त्यांना जाऊद्या उडत...

    96. Shubham Dhane

      Reporter ko ayenga mjha

    97. pravesh Kadam

      👍👍

    98. दादा पाटील

      आमचे हिंदुॠद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हा वाकड्या तोंडाचा शरद पवार हा नुसता नारद आहे हा महाराष्ट्रच वाटूळ करणार हा शिवसेनाच संपवाय लागला आत्तातर उध्दव साहेब शाहणे व्हा आणि वाकड्या ला धडा शिकवा

    99. Pb Mate

      शिवसेना मद्ये जातील मग

    100. दादा पाटील

      वाकड्या तोंडाचा शरद पवार चोर लुटारू हारामखोर आहे साला शिवसेना संपवून टाकणार एक कट्टर शिवसैनिक